Marathi Wedding Invitation Video | White and green floral theme HD Vertical - Smallcase Production

Marathi Wedding Invitation Video | White and green floral theme HD Vertical

Description

  • INVITATION TYPE

ही एक खास व्हिडीओ लग्नपत्रिका आहे ज्यामध्ये. हे कार्ड तुम्ही खालील प्रकारे कस्टमाइज करू शकता

  • AVAILABLE VARIANTS / SUITABLE FOR:
  • साखरपुडा, हळदी आणि लग्न
  • हळदी व लग्न
  • लग्न

————————————————————-

  • QUALITY

आत्ता फक्त DEMO असल्याने HD नसेल, परंतु आपल्याला इन्व्हिटेशन व्हिडीओ एचडी क्वालिटीमध्ये व्हॉट्सअ‍ॅप किंवा ई-मेलद्वारे पाठवले जाईल, ज्यामुळे त्याची गुणवत्ता टिकून राहील.

————————————————————-

  • PRICE

मार्केटपेक्षा 30%–50% कमी दरात, दर्जात कोणतीही तडजोड न करता — स्टायलिश आणि प्रीमियम इन्व्हिटेशन कार्ड्स फक्त आमच्याकडे!

————————————————————-

  • ORDER & PAYMENT SYSTEM

वर दिलेल्या Order Now बटणावर क्लिक करून तुम्ही थेट WhatsApp वरून आम्हाला तुमची ऑर्डर देऊ शकता.

सर्व डिटेल्स मिळाल्यानंतर पेमेंटसाठी एक QR कोड दिला जाईल. त्या QR कोडद्वारे 50% ऍडव्हान्स पेमेंट केल्यानंतरच ऑर्डर बुक होईल. उर्वरित पेमेंट डिलीव्हरीवेळी घेण्यात येईल आणि दिलेल्या वेळेत तुमचं इन्व्हिटेशन कार्ड पाठवण्यात येईल.

————————————————————-

 

  • DELIVERY

ज्या दिवशी डिलिव्हरी तारीख असेल तेव्हा चा 1st ड्राफ्ट दिला जाईल त्यानंर रिव्हिजन असेल तर करण्यात येईल.

समारंभ म्हटलं की घाई होणारच! त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही ऑर्डर द्याल, तेवढ्या लवकर तुमच्याकडे इन्व्हिटेशन व्हिडीओ पोहोचेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Marathi Wedding Invitation Video | White and green floral theme HD Vertical”

Your email address will not be published. Required fields are marked *